कोकण

कोकण कृषी विद्यापीठात कोमल बुटालाला सुवर्णपदक

CD

- rat१८p६.jpg-
6O38117
कोमल बुटाला

कोकण कृषी विद्यापीठात
कोमल बुटालाला सुवर्णपदक
खेड : येथील उल्हास बुटाला यांची कन्या कोमल बुटाला हिने एमएस्सी (वनशास्त्र) या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पार पडलेल्या ४४व्या पदवीदान समारंभात तिचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पार पडला. वनशास्त्र महाविद्यालयात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत कोमलने हे यश मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

SCROLL FOR NEXT