कोकण

पैसाफंडचा गगन शिंदे जिल्ह्यात प्रथम

CD

-rat२१p१.jpg -
26O38663
संगमेश्वर ः गगन शिंदे यांचा सत्कार करताना पैसाफंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये. सोबत उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिन खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदी.

भगवद्‍गीता मूल्यशिक्षण
स्पर्धेत गगन शिंदे प्रथम
संगमेश्वर, ता. २२ : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रूजवण्यासाठी आयोजित ‘भगवद्‍गीता मूल्यशिक्षण संवर्धन’ स्पर्धेत संगमेश्वर येथील पैसाफंड इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी गगन शिंदे याने ऑनलाईन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
व्यापारी पैसाफंड संस्था संचलित पैसाफंड इंग्लिश स्कूल ही प्रशाला शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विविध बाह्यउपक्रमांत नेहमीच अग्रेसर असते. यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात इस्कॉनच्यावतीने या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील सहावीत शिकणाऱ्या गगनने आपल्या कौशल्याच्या जोरावर या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गगनच्या या यशाबद्दल व्यापारी पैसाफंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिन खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातचा पाय आणखी खोलात ! फरार पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली, प्रकरणात नवा ट्विस्ट

IPL 2026 : हार्दिक पांड्यासोबत 'राडा'? भाऊ, कृणालने एकदाचं सर्व सांगूनच टाकलं; All OK? या प्रश्नावर म्हणाला...

स्टार प्रवाहवरील गाजलेल्या लोकप्रिय मालिकेचा झाला हिंदी रिमेक ! कुमकुम भाग्य फेम हिट जोडीची मुख्य भूमिका

इलेक्ट्रिक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, डोकं चाकाखाली आल्याने मेंदू बाहेर; धक्कादायक घटना...

Latest Marathi News Live Update: धुळ्यात शेतकरी आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये वाद

SCROLL FOR NEXT