कोकण

दांडी धुरीवाड्यात सोलर हायमास्ट

CD

38696

दांडी धुरीवाड्यात सोलर हायमास्ट
मालवण : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान २०२५-२६ अंतर्गत दांडी-धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात बसविलेल्या सोलर हायमास्ट दिव्याचा उद्‍घाटन सोहळा उत्साहात पार पडला. याबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हायमास्टचे लोकार्पण नगरसेविका अन्वेषा आचरेकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब यांच्या हस्ते झाले. दांडी धुरीवाडा परिसरातील नागरिकांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी लक्षात घेऊन या हायमास्ट दिव्यासाठी पाठपुरावा केला होता. हायमास्टमुळे आता रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघणार असून यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी मदत होणार आहे. उद्‍घाटनप्रसंगी सुधाकर मालंडकर, सचिन तारी, संजू धुरी, नरेश धुरी, रुपेश धुरी, भरत सारंग, प्रसाद धुरी, राजू धुरी, संजय धुरी, नागेश कुबल, विनायक धुरी, निहार धुरी, हेमंत पराडकर, सुनील धुरी, कृष्णा कुबल आदी उपस्थित होते..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रावहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update : गुजरात महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू - खासदार संजय सिंह

Solapur Police Recruitment: सालगड्याच्या मुलाचा सोलापूर पोलिस पर्यंतचा थरारक प्रवास: जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गजानन मांगिलवाडची खाकी वर्दीत भरारी

Ardhapur Accident : भरधाव कार शेतातील आखाड्यात घुसली; शेतमजूर महिलेचा मृत्यू, अर्धापूर तामसा रस्त्यावरील घटना

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

SCROLL FOR NEXT