कोकण

रायपाटणच्या सुरज नारकरची पोलीस दलात निवड

CD

सूरज नारकर
पोलिस दलात
राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील सूरज नारकर याची रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात निवड झाली आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल रायपाटणवासीय आणि बागवाडी ग्रामस्थांनी सूरजची घोड्यावरून मिरवणूक काढत स्वागत केले. सूरजला सुरुवातीपासूनच पोलिस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची प्रबळ इच्छा होती. त्याची आईदेखील रत्नागिरी पोलिस दलातच कार्यरत आहे. आईचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने घेतलेल्या अपार कष्टांना अखेर यश आले असून, निवड प्रक्रियेनंतर त्याची जिल्हा पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. सोमवारी (ता. २०) सायंकाळी सूरजचे रायपाटण येथे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. ''होळीचा मांड'' ते ''बागवाडी'' दरम्यान सूरजची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुखापतींनी त्रासलेल्या CSK ला दिलासा मिळणार! MS Dhoni मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार... 'त्या' Video ने दिले संकेत

Jalgaon Weather : तापमानात घट; दोन दिवस पावसाची शक्‍यता! रात्री तुरळक पाऊस; दिवसा ऊन-सावल्‍यांचा खेळ

Latest Marathi News Live Update: अहमदाबादमधील शाळेत मित्राच्या हल्ल्यात आठवीचा विद्यार्थी जखमी

Uday Samant : आयटी पार्कसाठीची जागा हस्तांतरित करणार; उद्योजकांची सातारा, कोल्हापूरमध्ये कार्यशाळा घेणार

Food Safety : ‘चीज’ नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ची विक्री; मेनू, बिल व लेबलवर स्पष्ट उल्लेख करण्याचे एफडीएचे निर्देश

SCROLL FOR NEXT