कोकण

गुहागर-खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थांमध्ये घबराट

CD

rat21p7.jpg-
38669
गुहागर ः खोडदे-देऊळवाडी येथे दिसलेला ब्लॅक पॅंथर.
-------------------
खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन
गुहागर, ता. २१ ः तालुक्यातील खोडदे देऊळवाडी- खापलेवाडी -डिंगणकरवाडी रस्त्यावरील कातळाजवळ रविवारी (ता. १९) रात्री आठच्या सुमारास ब्लॅक पॅंथरचे दर्शन झाले. वनखात्याने पॅंथरचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, अशी माहिती सर्वेश साळवी व भूषण पवार यांनी दिली.
सहा महिन्यापूर्वी खोडदे येथील शेतकरी रमाकांत साळवी यांच्या वाड्याचा दरवाजा तोडून बिबट्याने वासराला मारले होते. त्यानंतरही बिबट्याचा वावर या भागात सुरू आहे. आता रात्री ब्लॅक पॅंथरही दिसल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. पॅंथरबद्दलची माहिती सर्वेश साळवी यांनी वनविभागाला दिली आहे तसेच ब्लॅक पॅंथरचे चित्रीकरण भूषण पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By Election : सुनेत्रावहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update : गुजरात महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू - खासदार संजय सिंह

Solapur Police Recruitment: सालगड्याच्या मुलाचा सोलापूर पोलिस पर्यंतचा थरारक प्रवास: जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गजानन मांगिलवाडची खाकी वर्दीत भरारी

Ardhapur Accident : भरधाव कार शेतातील आखाड्यात घुसली; शेतमजूर महिलेचा मृत्यू, अर्धापूर तामसा रस्त्यावरील घटना

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

SCROLL FOR NEXT