निधन
swt616.jpg
4180
सुशिला देवधर
सुशिला देवधर यांचे निधन
ओटवणे, ता. ६ ः ओटवणे करमळगाळूवाडी येथील रहिवाशी सुशिला महेश्वर देवधर (वय ९५) यांचे सोमवारी (ता. ४) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सुना, दीर, जाऊ, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. बीएसएनएलचे गोवा येथील निवृत्त अधिकारी यज्ञेश्वर देवधर यांच्या त्या मातोश्री, सेवानिवृत्त वनपाल देवधर यांच्या त्या भावजय, तर भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर तसेच ओटवणे गावचे पुरोहित अभय देवधर यांच्या त्या काकी होत.