कोकण

यशतेजतर्फे १०० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वितरण

CD

Rat७p५.jpg-
26O41950
दहिसर : यशतेज फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनीला शैक्षणिक कीट प्रदान करताना श्रेया कदम व मान्यवर.

यशतेजतर्फे शालेय साहित्याचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः यशतेज फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र दिन व कामगारदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘आपलं योगदान चॅरिटी ड्राईव्ह’ हा सामाजिक उपक्रम दहिसर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, सुमारे अडीच हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत गरजू १०० विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करण्यात आले तसेच सुमारे ७५० गरजू नागरिकांना अन्नकीट वितरित करण्यात आले.
समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्या पत्नी व समाजसेविका श्रेया कदम, आमदार मनीषा चौधरी, मुंबई बँक सदस्य व नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर, प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका लतिका सावंत, समाजसेविका स्नेहल डे, नगरसेवक प्रकाश दरेकर, समाजसेवक विनोद चाळके, अर्पित डे, ॲड. यश घोसाळकर, संजय शेटकर, वैभव विचारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT