कोकण

भाजप बांदा शहर अध्यक्षपदी नाटेकर

CD

swt722.jpg
42053
नीलेश नाटेकर

भाजप बांदा शहर अध्यक्षपदी नाटेकर
बांदा, ता. ७ ः भाजप बांदा शहर अध्यक्षपदी येथील युवा उद्योजक नीलेश नाटेकर यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई यांनी नाटेकर यांचे नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून केले. बांदा शहरातील जनतेशी असलेला दांडगा संपर्क आणि पक्षासाठी सातत्याने केलेले कार्य यामुळे त्यांची निवड करण्यात आली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT