कोकण

बांदा सहायक पोलिस अधीक्षकपदी पंकज शिंदे

CD

swt723.jpg
42061
बांदा ः सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांचे पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

बांदा सहायक पोलिस अधीक्षकपदी शिंदे
बांदा ः येथील पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून पंकज शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांच्या अनुभवाचा फायदा बांदा परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बांदा पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांची रत्नागिरी येथे बदली झाल्यानंतर त्यांनी आपला पदभार शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. श्री. शिंदे यांनी विविध गुन्ह्यांच्या तपासात प्रभावी भूमिका बजावली आहे. नवीन पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बांदा परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा मानस व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMFBY: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसानभरपाई देतो हा विमा

IPL 2027 Trade Update: महेंद्रसिंग धोनी CSK चा नवा प्रशिक्षक? स्टीफन फ्लेमिंगबाबत नवे अपडेट्स, हार्दिक पांड्या...

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Nagpur: चिखलातून वाहने चालविण्यासाठी व्हा सज्ज!; पावसाळा तोंडावर अन् रस्त्यांची चाळण; वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

SCROLL FOR NEXT