कोकण

आसोली हायस्कूलचे दहावी परीक्षेत यश

CD

42361

आसोली हायस्कूलचे दहावी परीक्षेत यश
सावंतवाडी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात आसोली हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यंदाच्या निकालात प्रशालेतील मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रशालेतून श्रेया गावडे हिने ९१ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. सृष्टी गावडे (८९.४०) द्वितीय तर मिताली गावडे (८४.८०) हिने तृतीय क्रमांक पटकावला. या नेत्रदीपक यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला. आसोली ग्रामस्थांकडून आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालकांचे अभिनंदन आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : मुंबईत २४ तासांत ३०० मिलीमीटर पावसाची नोंद

हा कसला एन्काउंटर? गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये; आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल

केतनशी लग्न ठरल्यानंतर सियाचे चेतनला २००४ कॉल, 238 तास बोलणं; CDRमधून धक्कादायक माहिती

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT