कोकण

कुडाळ हायस्कूलच्या गुणवंतांचे कौतुक

CD

42633

कुडाळ हायस्कूलच्या गुणवंतांचे कौतुक
कुडाळ, ता. १० ः कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत दहावी बोर्ड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. शाळेचा एकूण निकाल ९८.५५ टक्के एवढा लागला. सुधांशू धुरी याने ९९.६० गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. संस्कृत विषयात सात विद्यार्थ्यांनी पूर्ण गुण प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, उपाध्यक्ष का. आ. सामंत, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, सीईओ सुरेश चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक विपिन वराडे, पर्यवेक्षक रंजन तेली, ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक नारायण साळवी आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: रात्रीही लोकलमध्ये टीसी फिरणार, २४ तास तिकीट चेकिंग होणार; रेल्वे प्रशासनाची विशेष "बॅटमॅन" मोहीम

MS Dhoni: 'थाला' पुन्हा मैदानात दिसेल; धोनीच्या चाहत्यांनी आता आशा सोडावी का...? वास्तव स्वीकारण्याची वेळ आली!

Latest Marathi News Live Update: डोंबिवलीनजीक रुणवाल गार्डनमध्ये पाणीटंचाई, नागरिकांचा बिल्डर कार्यालयावर मोर्चा

PCOS & IVF Failure Causes: PCOS, अनियमित पाळी आणि IVF Failure मागे स्ट्रेस कारणीभूत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SSC Success Story: ऊसतोड मजुरांच्या मुलीची भरारी; ऊस तोडणी करत दहावीत दीपाली बुधवंतने मिळवले ८०.२० टक्के, कष्ट, संघर्ष आणि जिद्दीचा संगम..

SCROLL FOR NEXT