कोकण

जामगे कोटेश्वरी मानाई देवीचा आजपासून उत्सव जामगे कोटेश्वरी मानाई देवीचा आजपासून उत्सव जामगे कोटेश्वरी मानाई देवीचा आजपासून उत्सव

CD

जामगे कोटेश्वरी मानाई देवीचा आजपासून उत्सव
खेड ः तालुक्यातील जामगे येथील श्रीकोटेश्वरी मानाई देवीचा उत्सव ११ ते १३ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
११ मे रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगणार आहे. १२ ला सकाळी ९ वाजता नवचंडी यज्ञ , दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल. रात्री ९ वाजता ''फोक लोक'' हा कार्यक्रम होईल. १३ मे रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद व भंडारा, सायंकाळी ४ वाजता देवीची पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता सत्कार, रात्री ९ वाजता ऑल दि बेस्ट हे मराठी नाटक होईल. ११ मे रोजी सकाळी १० वा. महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मुंबई, ठाणेतील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. आदित्य माणके, डॉ. सलील पारकर यांच्या वतीने बेस्ट थर्मल स्क्रिनिंग व कॅन्सर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तसेच रक्तदाब, मधुमेह, ईसीजी जनरल तपासणीसह इतर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

भैरवनाथ मंदिराचा वर्धापन दिन
खेड ः तालुक्यातील चिंचघर येथील भैरवनाथ मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा १३ व १४ मे रोजी होणार आहे. १३ ला सकाळी ८ वाजता श्रींवर अभिषेक, पुण्याहवाचन, ग्रहस्थापना, मुख्य देवता स्थापना, हवन, महाआरती, सायंकाळी ५.३० वाजता चिंचघर-प्रभूवाडी ग्रामस्थांचा हरिपाठ, ६ वाजता पालखी नृत्य, रात्री ८ वाजता महाप्रसाद होईल. १४ ला पहाटे ५ वाजता काकड आरती, सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता महाप्रसाद झाल्यानंतर रात्री १० वाजता श्री. जय भवानी भजनी भारुड होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Narsapur Case Verdict: नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भिमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

IPO Investment: पहिल्याच दिवशी पैसाच झाला दुप्पट! 208 रुपयांचा शेअर थेट 415 रुपयांवर; IPO गुंतवणूकदार मालामाल

देणग्या आणि व्यवहारांचा हिशोब द्या! PMOकडून मागणी, पण राम मंदिर ट्रस्टचा नकार

Latest Marathi News Live Update : नसरापूरचा नराधम दोषी, शिक्षेची सुनावणी २९ जूनला

Massive Earthquake: मैदानात सामना सुरू होता अन् अचानक जमीन हादरू लागली... तीव्र भूकंपावेळीचा Video Viral

SCROLL FOR NEXT