Massive Earthquake: मैदानात सामना सुरू होता अन् अचानक जमीन हादरू लागली... तीव्र भूकंपावेळीचा Video Viral

Venezuela Twin Earthquakes 2026: व्हेनेझुएलामध्ये काही मिनिटांच्या अंतराने ७.१ आणि ७.५ तीव्रतेचे दोन भूकंप होऊन मोठे नुकसान झाले. यावेळी एका मैदानात सामना सुरू असताना तिथेही भूकंपाचे धक्के बसले.
Venezuela Twin Earthquakes 2026

Venezuela Twin Earthquakes 2026

Sakal

Updated on

Venezuela Earthquake News: बुधवारी संध्याकाळी व्हेनेझुएलामध्ये काही मिनिटांच्या अंतरात दोन मोठे भूकंप झाले. त्यामुळे मोठे नुकसात झाले आहे. या आपत्तीमध्ये हजारो लोकांचे जीव गेले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकससह अनेक ठिकाणी इमारतीही कोसळल्या असून सर्वत्र धूळीचे लोट दिसत होते. या भूकंपाचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यातीलच एका मैदानातील सामन्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Venezuela Twin Earthquakes 2026
Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com