

Ram Mandir Trust Rejects PMO Request for Donation Details
Esakal
राम मंदिर देणगी प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होत आहेत. श्री राम जन्मभूमी मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे पंतप्रदान कार्यालयाने माहिती मागितली होती. मात्र जिल्हा प्रसासनाकडून यासंदर्भात उत्तर देताना आर्थिक माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. पंतप्रदान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे राम मंदिर ट्रस्टच्या व्यवहारांची, बँक खात्यांची आणि जमिनीच्या व्यवहारांची माहिती मागवली होती. Ram Janmabhoomi Trust Declines PMO Inquiry on Donations