कोकण

रंगणार स्वराज्य महोत्सव

CD

संगमेश्वरमध्ये आजपासून स्वराज्य महोत्सव
संगमेश्वर ः स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती (कसबा-संगमेश्वर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वराज्य महोत्सव २०२६’ चे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ मे या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात लाखो रुपयांची बक्षिसे आणि विविध कलावंतांचा मेळा भरणार असून, संपूर्ण संगमेश्वर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १३ मे रोजी भव्य मुद्रा भिंतीचित्र (वॉल पेंटिंग) स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि कोकण निसर्गावर आधारित ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. याच दिवशी ८वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वराज्य किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली हिंदवी चित्रकला स्पर्धा १४ मे रोजी होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित चित्र काढायचे आहे. इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणी १२ मेपर्यंत करणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ नेत्यांची सेम स्क्रीप्ट! दुसऱ्या पक्षातून भाजपात आले, ६ वर्ष वेटिंगनंतर थेट मुख्यमंत्री

Pune Crime: मॅट्रिमोनी साईटवरची ओळख महागात पडली! पुण्यात महिलेला "मिकी माउस" च्या नोटा देऊन २१ लाखांना गंडा

राकेश आणि तेजश्री प्रधानच्या लग्नाची रंगलेली चर्चा, तारीख सुद्धा काढलेली, राकेश बापट म्हणाला...'बिग बॉसच्या घरात असताना बाहेर...'

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये पुन्हा उष्णतेचा कहर; तापमान ४२ अंश सेल्सिअसवर

NEET परिक्षार्थींना मोठा दिलासा! परीक्षा पुन्हा होणार; विद्यार्थ्यांना सरकारकडून फी माफ

SCROLL FOR NEXT