कोकण

बाल वाचन कट्टा उपक्रमाला

CD

बालवाचन कट्टा उपक्रमाला प्रतिसाद
रत्नागिरी ः रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उन्हाळी सुटीच्या निमित्ताने मुलांसाठी सुरू केलेल्या ‘बाल वाचनकट्टा’ या अभिनव योजनेला पहिल्या दिवसापासूनच मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. १० मेपासून सुरू झालेला हा उपक्रम १० जूनपर्यंत सुरू राहणार असून, रत्नागिरीतील बालवर्गासाठी हा उपक्रम ज्ञानाची पर्वणी ठरत आहे. आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि टीव्हीमध्ये व्यस्त असताना त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने वाचनालयाने या कट्ट्याचे आयोजन केले आहे. या योजनेअंतर्गत मुलांसाठी भरपूर वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा उपक्रम १० जूनपर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

Latest Marathi News Live Update : गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

MSRTC: सर्व एसटी बसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार, महामंडळ २०० चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT