कोकण

फिनिक्स जीमचे स्पर्धक चमकले

CD

-rat११p२२.jpg-
26O42918
रत्नागिरी : राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यश मिळवणारे सुरेश भातडे आणि दुसऱ्या छायाचित्रात काइफा हुनेरकर यांना पदक देताना मान्यवर.
-------------
राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत
‘फिनिक्स’चे स्पर्धक चमकले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : रत्नागिरीमध्ये आयोजित ७२व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे फिनिक्स फिटनेस व हार्डकोअर जीमचे सुरेश भातडे याने भारत श्रीमध्ये रौप्यपदक मिळवले तसेच प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत काइफा हुनेरकर याने भाग घेऊन भारत उदयमध्ये सुवर्णपदक आणि भारत क्लासिक या शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
सुरेश भातडे व कइफा हुनेरकर यांचे फिनिक्स जीमचे संचालक शैलेश जाधव, राज जाधव, प्रशिक्षक दत्ता चव्हाण, चैतन्य चव्हाण, अंकुश कांबळे, गौरव चव्हाण व रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेसाठी देशभरातून २०० शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. यातून भातडे व हुनेरकर यांनी शानदार प्रदर्शन करून पदक मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

Latest Marathi News Live Update : गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

MSRTC: सर्व एसटी बसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार, महामंडळ २०० चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT