कोकण

गोवेरीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

CD

swt124.jpg
42985
गोवेरी : उद्योजक एस. पी. सामंत यांचा सत्कार करताना दिनेश गावडे बाजूला आरती पाटील, मंगेश प्रभू आदी.(छायाचित्र : अजय सावंत)

गोवेरीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
पुरस्कारांचे वितरण : विविध स्पर्धांचा निकाल जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ : गोवेरी येथील श्री सत्पुरुष कला क्रीडा मंडळ व ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाचा वर्धापन दिन सोहळा विविध कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी दिनेश गावडे, स्वरा गावडे, दिगंबर गोवेरकर, महेश गावडे, सूर्यकांत गावडे, विठ्ठल गावडे, सतिश गावडे, प्रकाश गावडे, उमेश गावडे आदी उपस्थित होते.
तीन दिवस विविध स्पर्धा घेण्यात आल्या. याचा निकाल अनुक्रमे असा : (५० मीटर धावणे मुलगे लहान गट) - यश जाधव, भावेश  राऊळ, आयुष राऊळ. (५० मीटर धावणे मुली लहान गट) - शनया  कदम, गायत्री  वारंग, तीर्था  वारंग. (१०० मीटर धावणे मोठा गट मुलगे) - कविश परब, मानस धुरी, जय बांबुळकर. (१०० मीटर धावणे मुली मोठा गट) - पूर्वा  गावडे, जान्हवी  वारंग, अक्षता  जाधव. (वेशभूषा स्पर्धा) - पूर्वी  गावडे, चैतन्य  वाळवे, रिया निकम. (गाव मर्यादित रेकॉर्ड डान्स स्पर्धा : लहान गट) - सान्वी परब, ओवी  गावडे, पुर्वी  गावडे, मनस्वी परब, स्वरा गावडे. (जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड स्पर्धा)- सोहम जांभोरे, पुर्वा  मेस्त्री, निधी खडपकर, गंश  परब, वैष्णवी मुणनकर. बुद्धिबळ स्पर्धा (खुला गट) विजेता- आदित्य गावडे, कुणाल  गावडे. मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा- सत्यम सावंत, ओवी  गावडे, रूही  सावंत.
मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा - साईश सावंत, कुणाल गावडे, वेदिका गावडे. पसायदान पाठांतर स्पर्धा - मैथिली  गावडे, प्रणव गावडे, पुर्वी  गावडे. प्रश्नमंजुषा स्पर्धा (खुला गट)- रेवा वारंग, तन्वी  गावडे, अक्षया  गोवेरकर, कृष्णा  गावडे. वन मिनिट शो स्पर्धा - मैथिली  गावडे, तीर्था  वारंग, देविका गावडे. नेमबाजी स्पर्धा : मैथिली गावडे, अनुश्री गावडे, वैभव गावडे, संगीत खुर्ची स्पर्धा - समीक्षा  गावडे, यश जाधव. तीर्था वारंग स्लो सायकलिंग स्पर्धा - दिपेश  गोवेरकर, वैभव गावडे, आयुष आमडोसकर. खेळ पैठणीचा स्पर्धा -संचिता गावडे, अवनी निकम. स्मार्ट नवरोबा स्पर्धा : केशव  गावडे, अमित  गावडे.
इंटरस्कील सोल्यूशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. प्रिया गावडे यांच्या सौजन्याने देण्यात येणारा  यावर्षीचा ''गोवेरी भूषण'' पुरस्कार प्रकाश  गावडे  तर ''गोवेरी रत्न'' पुरस्कार धावपटू पूर्वा  गावडे यांना देण्यात आला. ''आदर्श कार्यकर्ता'' पुरस्कार पांडुरंग गावडे, ''आदर्श वाचक'' पुरस्कार युवराज  निवतकर, ''आदर्श विद्यार्थी'' पुरस्कार अर्चना  गावडे (शाळा नेरूर गोवेरी) व अथर्व पालकर (शाळा नेरूर गोवेरी भगतवाडी) यांना वितरित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT