कोकण

चौकट

CD

* प्रक्रिया उद्योगांचा कालावधी घटणार
दरवर्षी आंबा प्रक्रिया उद्योग साधारणपणे ४५ ते ६० दिवस पूर्ण क्षमतेने चालतो. मात्र, उत्पादन कमी असल्यामुळे यंदा अनेक उद्योग सुरू राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. साधारणपणे सव्वा महिना चालणारा हा उद्योग दहा ते पंधरा दिवसांनी कमी होईल. तसेच कॅनिंगसाठीच्या आंब्याचे दर वधारणार असून त्याचा परिणाम पल्पच्या किमतीवर होऊ शकतो. उत्पादन कमी असल्याने पल्पचा साठा कमी होणार आहे. आंबा हंगामात प्रक्रिया उद्योगात हजारो लोकांना रोजगार मिळतो. विशेषतः ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने या उद्योगात काम करतात. त्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.

* बागायतदारांना मदत तुटपुंजी
यंदा हापूसचे उत्पादन १० ते १५ टक्केच हाती आले आहे. याची शासनाने दखल घेऊन आंबा बागायतदारांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. परंतु ही मदत तुटपुंजी असल्याने त्यात आणखी वाढ केली जावी, अशी बागायतदारांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT