Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Sanjay Raut Latest News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचे सांगितले. पक्षाची खरी ताकद मूळ शिवसैनिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
Sanjay Raut Statement sachin ahir shivsena

Sanjay Raut Statement sachin ahir shivsena

esakal

Updated on

Sanjay Raut Self Introspection : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याची कबुली देतानाच सचिन अहिर यांच्या निर्णयावर तीव्र टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com