कोकण

सचिन माळी यांचा रत्नभूषण पुरस्काराने सन्मान

CD

- rat१३p३.jpg-
26O43156
मंडणगड ः सचिन माळी यांना घोसाळे रत्नभूषण पुरस्कार प्रदान करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय घाडे, दिनेश साखरे आणि मंडळाचे पदाधिकारी.

सचिन माळी यांना रत्नभूषण पुरस्कार
घोसाळे येथील साई मंडळ ; मंडणगड येथे वितरण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १३ ः श्री साई विश्वस्त मंडळ, घोसाळे यांच्या वतीने साई मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांतर्गत ‘सकाळ’चे बातमीदार सचिन माळी यांना ‘घोसाळे रत्नभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. १० मे रोजी घोसाळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान कार्यक्रम झाला.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी घोसाळे ग्रामस्थांनी ''घोसाळे रत्नभूषण'' पुरस्काराची सुरुवात केली आहे. प्रामाणिक कार्य, समाजहित आणि सकारात्मक विचार जपणाऱ्या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. सचिन माळी यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. माळी म्हणाले, आजच्या काळात चांगल्या कार्याची दखल घेऊन सकारात्मकता रुजवण्याचे काम घोसाळे गाव करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.
या कार्यक्रमाला विजय घाडे, दिनेश साखरे, संतोष पातेरे, संतोष खांबे, मोहन शेडगे, शशिकला पोस्टूरे, कोमल शेडगे, तसेच विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT