कोकण

साक्षी रावणंग यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार

CD

साक्षी रावणंग यांना ‘अहिल्याबाई होळकर’ पुरस्कार
चिपळूण : महिला व बालविकास क्षेत्रात आपल्या कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट, मोलाच्या व प्रेरणादायी योगदानाबद्दल साक्षी संतोष गावणंग यांना महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. गावणंग या समाजसेविका आहेत. त्यांनी आगवे, सावर्डे परिसरात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, महिलांमध्ये आरोग्य बाबत जनजागृती करणे, महिलांसाठी आरोग्य शिबिर घेणे, प्रक्रिया उद्योग आणि विविध प्रशिक्षणाची माहिती महिलांना देणे अशा सामाजिक कामात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या महिला सबलीकरण, बालसंरक्षण, सामाजिक न्याय व विकासात्मक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

FIFA World Cup 2026: 52 वर्षांची प्रतीक्षा संपली! World Cup मध्ये काँगोने रचला इतिहास; आता थेट इंग्लंडशी भिडणार

Amazon Prime Day 2026 : अर्ध्या किंमतीत मिळतायत 'हे' 5 प्रीमियम मोबाईल; सेल येण्याआधीच डील्स झाल्या लिक

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Marathi Book Review : वाचनप्रेमींसाठी चार नवी पुस्तके; प्रवास, कथा आणि अध्यात्माचा अनोखा संगम

SCROLL FOR NEXT