कोकण

संभाजी महाराज जयंती जिल्हा परिषदेमध्ये साजरी

CD

swt149.jpg
43371
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे हस्ते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

संभाजी महाराज जयंती
जिल्हा परिषदेमध्ये साजरी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे हस्ते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, समाजकल्याण समिती सभापती रुहीता तांबे, ज्येष्ठ जि. प. सदस्य संदेश ऊर्फ गोट्या सावंत, प्राची इस्वलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT