कोकण

सीबीएसई बोर्ड बारावी परीक्षेत कुडाळ नाथ पै सेंट्रल स्कूलचे यश

CD

swt153.jpg
43553
शौनक नर, ओमसाई शेरीगर, खेमराज रेडकर, श्रावणी सामंत


सीबीएसई बोर्ड बारावी परीक्षेत
कुडाळ नाथ पै सेंट्रल स्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ : येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत आपल्या १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे.
२०२५-२६ मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा बारावीचा निकाल नुकताच घोषित केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. या परीक्षेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचे एकूण १२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी गुणानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थी : शास्त्र शाखा प्रथम - शौनक सुनील नर (८३.२), द्वितीय - ओमसाई रमेश शेरीगर ( ७२.४), तृतीय खेमराज मेघ:शाम रेडकर (७१.६). वाणिज्य शाखा : श्रावणी संदीप सामंत (९२.४). प्रशालेच्या १२ विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये, तर ४ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, प्राचार्या चैताली बांदेकर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray On Sachin Ahir : सचिन अहिर शिंदे सेनेत जाताच आदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, 'काय कमी केलं'

Wagholi News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू; केसनंद येथील घटना, पतीची पोलिसांकडे लेखी तक्रार

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी आ.संजय गायकवाड पुत्रांचा एल्गार

Mumbai: मुंबईच्या पाणीपुरवठ्याला बॅकअप! भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा निर्णय; १४ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च

Delta Waterfall Goa : मित्रांसोबत धबधब्यावर जाणं बेतलं जीवावर! गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या 16 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत; 'या' प्रसिद्ध धबधब्यावर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT