कोकण

संशोधन केंद्राचे नुकसान

CD

भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे नुकसान
राजापूर, ता. १५ः वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसात रत्नागिरी-भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये नारळाच्या विविध वाण संग्रहातील माड मोडून पडले असून मसाला पिके, सुपारी, केळी, कोकम या लागवडीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. रोपवाटिकेमधील कलमे रोपांवरील शेडनेट उडून गेले असून कार्यालयाजवळील वीज खांब पडल्याने कार्यालय, प्रयोगशाळा येथील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.

- rat१५p१०.jpg-
26O43563
शुभ्रा सुतार

शुभ्रा सुतार राजापूर तालुक्यात प्रथम
राजापूर ः तालुक्यातील ओणी येथील शांताराम भट इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी शुभ्रा परशुराम सुतार हिने दहावीच्या परिक्षेमध्ये ९८.४० टक्के गुण मिळवीत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. पाचल येथील डॉ. श्रावणी सुतार व डॉ. परशुराम सुतार यांची कन्या शुभ्रा ही लहानपणापासून अत्यंत हुशार असून ती सोशल मीडियापासून आजही दूर राहिलेली आहे.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

कल्याण-डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात मोठी झेप! अत्याधुनिक ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार, केडीएमसीचा निर्णय

Pune News : थकीत पगारामुळे सिंहगड संस्थेतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेत संपविले जीवन; संस्थेविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT