कोकण

सानवी पेटकरची इस्रो दौऱ्यासाठी निवड

CD

rat१५p९.jpg-
P26O43565
रत्नागिरी : सानवी पेटकर

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या
सानवी पेटकरची इस्रो दौऱ्यासाठी निवड
रत्नागिरी : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाची विद्यार्थिनी सानवी श्रीकांत पेटकर हिची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्णबधिर विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत इस्त्रोसाठीची विशेष परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील सान्वी पेटकर ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. हा अभ्यास दौरा दिनांक १८ ते २३ मे या दरम्यान नियोजित करण्यात आला आहे. गतवर्षीही याच विद्यालयातील अनन्या रत्नदीप मूरकर हिचीदेखील इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती आणि तिने तो अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ५०% कर्मचारी WFH वर, आठवड्यातून 2 दिवस Virtual Hearing; मोदींच्या आवाहनानंतर मोठा निर्णय

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

Maharashtra Latest News Live : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली, प्रवीण पडवळ यांची नियुक्ती

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

Pune News : नाव देताना विरोधीपक्ष होणार बेदखल; चारऐवजी तीन नगरसेवकांच्या स्वाक्षरीने देता येणार नाव

SCROLL FOR NEXT