

Sachin Ahir Wins Unopposed in Council Election
Esakal
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेकडून सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून उमेदवार दिला गेला होता. पण त्याने माघार घेतल्यानंतर सचिन अहिर यांची आवाजी मतदानाने बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हेसुद्धा उपस्थित होते. Why Did Opposition Withdraw Against Sachin Ahir?