कोकण

फाटक हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचे कौतुक

CD

rat१५p११.jpg-
26O43570
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक, शिक्षक.

फाटक हायस्कूलमध्ये
गुणवंतांचा सन्मान
रत्नागिरी, ता. १५ : दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या फाटक हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. पर्णिका प्रणव परांजपे आणि नवेली सचिन भिंगार्डे (दोघीही १०० टक्के), यांच्यासह अभिराम मिलिंद तगारे (९७.६०), मृण्मयी दीपक पराडकर (९७.४०) यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या आदित्य दत्तात्रय बनगर (९७ टक्के) आणि अश्मी महेंद्र होडे (९६.८०) गुणांसह यश मिळवले. मुख्याध्यापक राजन कीर व कौतुक कार्यक्रमावेळी पालकही या मुलांचे पालकही उपस्थित होते. शाळेचा निकाल ९७.०७ टक्के लागला. २०५ विद्यार्थ्यांपैकी १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८९ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ३६ विद्यार्थी आहेत. १०० टक्के गुण मिळवत शाळेच्या पर्णिका व नवेली या दोन विद्यार्थिनींनी इतिहास रचला आहे.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

कल्याण-डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात मोठी झेप! अत्याधुनिक ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार, केडीएमसीचा निर्णय

Pune News : थकीत पगारामुळे सिंहगड संस्थेतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेत संपविले जीवन; संस्थेविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT