कोकण

जेईईबी आर्च परीक्षेत जिया मेहता भारतात दुसरी

CD

‘जेईईबी आर्च’मध्ये जिया मेहता देशात दुसरी
खेड ः येथील रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एप्रिल २०२६ मध्ये दिलेल्या जेईईबी आर्च परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या शाळेची विद्यार्थिनी जिया मेहता हिने अभूतपूर्व यश संपादन करत भारतामध्ये द्वितीय क्रमांक (जनरल-इडब्ल्यूएस कॅटेगरी) पटकावला आहे. जिया हिने ९९.९७ टक्के गुण मिळवून खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. जे.ई.ई बी. आर्च ही देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. अशा कठीण परीक्षेत देशात द्वितीय क्रमांक मिळविणे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. राज्यमंत्री योगेश कदम, श्रेया कदम यांनी जिया हिचा विशेष सत्कार केला. या वेळी नगराध्यक्षा माधवी बुटाला, नगरसेवक संजय मोदी, बांधकाम सभापती सुनील दरेकर, उपशहरप्रमुख अंकुश विचारे आणि मेहता कुटुंबीय होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Latest Marathi News Live Update : शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त, धोकादायक वाहतुकीला प्रशासनाचा अटकाव

Cristiano Ronaldo निवृत्त होतोय? बहिणीच्या दाव्याने खळबळ, पोर्तुगालच्या सुपरस्टारनेही त्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, मी आता...

UNESCO Kas Plateau : कास पठारावर अवतरला जागतिक स्तरावर दुर्मीळ असलेला 'सातारी तुरा'; समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीवर उगवणारी 'ही' वनस्पती नेमकी आहे तरी काय?

Sankashti Chaturthi 2026: संकष्टीचा उपवास करताय ? चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ...

SCROLL FOR NEXT