कोकण

दिव्यांग बांधवांचा मेळावा परुळेबाजार येथे उत्साहात

CD

46097

दिव्यांग बांधवांचा मेळावा
परुळेबाजार येथे उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २३ ः परुळेबाजार, कुशेवाडा, भोगवे, चिपी या गावांतील दिव्यांग बांधवांचा मेळावा परुळे बाजार ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी (ता. १९) आयोजित करण्यात आला. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल व परुळेबाजार ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती नीलेश सामंत, परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, भाजप उपजिल्हा प्रमुख बाळू देसाई, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, उपसरपंच रुपेश मुंडये, माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, सदस्य प्रदीप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, पोलिसपाटील संदेश पवार, सुनील चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, जिल्हा पुनर्वसनचे अनिल शिंगाडे यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पेन्शन योजना, दिव्यांग व्यवसाय प्रशिक्षण, दिव्यांग विवाह, सभासद नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन, घरघंटी, घरकुल, विवाह नोंदणी याबाबत माहिती देण्यात आली. दिव्यांगाची ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, यूडीआयडी केवायसी करण्यात येणार आली. उपस्थित दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Indian Railway : खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द! २३८ एसी लोकल रेक भारतीय रेल्वेच्या कारखान्यांतून

Pune News : समाविष्ट गावांना मोठा दिलासा! जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळणार ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची जागा

SCROLL FOR NEXT