Indian Railway : खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द! २३८ एसी लोकल रेक भारतीय रेल्वेच्या कारखान्यांतून

मुंबई लोकलची प्रवासी क्षमता वाढविण्यासाठी एसी लोकल रेक वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) घेतला महत्त्वाचा निर्णय.
Indian Railways

Indian Railways

esakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - मुंबई लोकलची प्रवासी क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे सुरू असतानाच एसी लोकल रेक वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २३८ एसी रेकच्या बांधणीसाठी खासगी कंत्राटदारासाठी काढलेली निविदा रद्द करून आता भारतीय रेल्वेच्या तीन उत्पादन कारखान्यांत या रेकची समांतर निर्मिती केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com