कोकण

मंडणगड येथे मोफत शिलाई प्रशिक्षणाला प्रारंभ

CD

Rat४p१४.jpg ः
26O55182
मंडणगड: जिजाऊ संस्थेच्यावतीने आयोजित मोफत शिलाई प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद साधताना दिनेश सापटे, चारूलता पारेख व मान्यवर.
----
मंडणगडात मोफत शिलाई प्रशिक्षण
जिजाऊ संस्थेचा उपक्रम; स्वयंरोजगाराला चालना
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मंडणगड शाखेतर्फे मोफत शिलाई प्रशिक्षण कार्यक्रमास मंडणगड येथे प्रारंभ झाला.
या प्रशिक्षणाद्वारे महिलांना शिलाईचे मूलभूत ज्ञान, विविध प्रकारच्या शिवणकामाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील तसेच गरजू महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाधिक महिलांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या उद्‍घाटनप्रसंगी संस्थेचे दिनेश सापटे, चारुलता पारेख, माजी नगराध्यक्षा श्रुती साळवी, माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, नीलेश गोवळे, प्रशिक्षिका रोशनी मर्चंडे, नीलेश रक्ते, अनंत घाणेकर, अशोक बैकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT