कोकण

आळवे फिटनेस क्लबचे कुडाळ येथे उद्घाटन

CD

swt711.jpg
55851
कुडाळ : एएफसी जिमच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर बाजूला ओंकार तेली, माधवी शहापूरकर, साक्षी वंजारी(छाया : अजय सावंत)

आळवे फिटनेस क्लबचे उद्घाटन
कुडाळ, ता. 7 : येथील ज्ञानेश्वर आळवे संचलित आळवे फिटनेस क्लबचे उद्घाटन जेष्ठ कबड्डीपटू सुरेश आळवे व नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप पाटील, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, एमआयडीसी अधिकारी अविनाश रेवंडकर, माधवी शहापूरकर, साक्षी वंजारी, सुरेश आळवे, सचिन काळप, सुरेश राऊळ, उदय घुर्ये, विपुल करलकर, शैलेश काळप, अनुष्का रेवंडकर, कविता शेळके आदी उपस्थित होते. यावेळी सौ. बांदेकर, श्री. तेली, श्री. राऊळ, श्री. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. सर्वांचे आभार संचालक ज्ञानेश्वर आळवे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

सई ताम्हणकरला जेवणात आवडतो हा मराठमोळा पदार्थ; फक्त सांगलीकरच सांगू शकतील अस्सल चव; तुम्ही कधी ऐकलाय का?

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागणार नाही - मुख्यमंत्री

Dombivli Politics: डोंबिवलीत कार्यकर्त्यांची 'घरवापसी'! भाजपात गेले, पस्तावले अन् पुन्हा मनसेत परतले, राजू पाटलांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT