कोकण

युनायटेडचे गाणारे गुरुकुल रविवारी आकाशवाणीवर

CD

गुरुकुलची गाणी आज आकाशवाणीवर
संगमेश्वर ः चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलचा स्वतंत्र विभाग असलेल्या पंचकोश आधारित गुरुकुल विभागात नित्यनेमाने वेगवेगळ्या उपक्रमांचे उत्साहात आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियोजनबद्ध उपक्रम घेतले जातात. याची दखल घेऊन ९ आणि १५ ऑगस्टच्या औचित्याने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या बालजगत कार्यक्रमासाठी गुरुकुलातील मुलांनी गायलेली पाच सामूहिक गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत. रविवारी (ता. ९) सकाळी साडेनऊ वाजता रत्नागिरी आकाशवाणीच्या रेडिओकेंद्रावरून बालजगत या कार्यक्रमातून ही गाणी ऐकता येणार आहेत.

--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Baramati News : बारामतीच्या अथर्व पवार यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेत उत्तुंग कामगिरी

Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

Pune Airport Security : वाढत्या बांधकामांमुळे हवाई सुरक्षेचे आव्हान वाढले; ना-हरकत प्रमाणपत्र घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

हिमालमध्ये खासगी बसचा अपघात नेमका कसा झाला? ८ प्रवाशांनी गमावले प्राण; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम

SCROLL FOR NEXT