कोकण

संत नामदेव महाराजांचा आंदुर्लेत आज जन्मोत्सव

CD

56156
प. पू. सद्गुरू नामदेव महाराज


संत नामदेव महाराजांचा
आंदुर्लेत आज जन्मोत्सव

म्हापण, ता. ९ ः प. पू. संत सद्गुरू श्री नामदेव महाराज यांचा ९८ वा जन्मोत्सव सोहळा उद्या (ता. १०) आंदुर्ले येथील ‘वटवृक्ष निवास’ येथे साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता पादुका पूजन, पंचामृत स्नान, अभिषेक, ११ वाजता प.पू. श्री नामदेव महाराज भजन मंडळ, सिंधुदुर्ग यांचे भजन, दुपारी १२.३० वाजता श्रींची आरती, नैवेद्य, तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, दुपारी २ वाजता भजन, ३ वाजता हरिपाठ (सादरकर्ते-विलास रेवंडकर आणि सहकारी), सायंकाळी ४ वाजता भजन, ७ वाजता श्रींची नित्य सांजआरती, ७.३० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ८ वाजता सुश्राव्य वारकरी व संगीत भजने, पहाटे ४ वाजता काकड आरती (ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, पागेरेवाडी-खवणे). ज्या भक्तांना अन्नदान सेवा करावयाची आहे, त्यांनी मनोहर राऊळ, डॉ. दीपक ठाकूर येथे संपर्क साधावा. सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. संत सद्गुरू श्री नामदेव महाराज सेवक-भक्त मंडळ व आंदुर्ले ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT