कोकण

गुळदुवे येथील वळणावर मोटारीची झाडाला धडक

CD

56157
गुळदुवे ः अपघातग्रस्त मोटार.

गुळदुवे येथील वळणावर
मोटारीची झाडाला धडक

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ९ ः आरोंदा ते मळेवाडच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला अपघात झाला. आरोंदा गुळदुवे खरीवरील एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी लगतच्या झाडाला धडकली आणि पलटी झाली. सुदैवाने बाजूला असणाऱ्या खोल दरीत जाता जाता वाचली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, मोटारीचे नुकसान झाले. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२५ महिलांशी लग्न, कोट्यवधींचा गंडा; आता व्याह्याविरोधात भाजप आमदाराची तक्रार, गुन्हा दाखल

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे मुख्य न्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT