कोकण

आजगाव केंद्रशाळेतर्फे कांबळी यांचा सत्कार

CD

56159


आजगाव केंद्रशाळेतर्फे कांबळी यांचा सत्कार
आरोंदा ः जिल्हा परिषद केंद्रशाळा आजगाव क्र. १ येथील शिक्षक दत्तगुरू कांबळी यांची बदली झाल्याने त्यांच्या शैक्षणिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजगाव ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभारी सरपंच सुशील कामटेकर, माजी शिक्षक अरविंद प्रभू साळगावकर, विनायक उमर्ये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण हळदणकर, उपाध्यक्ष दशमी दळवी, अण्णा झांट्ये, विलासानंद मठकर, विशाखा कांबळी, विद्या विहारचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, गजानन काकतकर, वर्षा रेवाडकर, जितेंद्र मोरजकर, दिशा मालवणकर, केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री. कांबळी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कांबळी यांच्या वतीने शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली पाटील यांनी, प्रास्ताविक दीपाली केदार यांनी केले. आभार मुख्याध्यापिका समृद्धी म्हाडगुत यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे सरन्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT