कोकण

भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुकाध्यक्षपदी रविकांत कदम

CD

56212

भारतीय बौद्ध महासभा मालवण
तालुकाध्यक्षपदी रविकांत कदम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे नूतन अध्यक्ष म्हणून रविकांत कदम यांची तर सरचिटणीसपदी नचिकेत पवार यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणची २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु व शंकर कदम उपस्थित होते. मालवण तालुका शाखेची उर्वरित कार्यकारणी अशी- कोषाध्यक्ष - प्रकाश पवार, कार्यालयीन सचिव- शंकर कदम, हिशोब तपासणीस - वैभव कदम, उपाध्यक्ष (संस्कार विभाग)- सूर्यकांत कदम उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन विभाग) - संग्राम कासले, उपाध्यक्ष (संरक्षण विभाग)- योगेश वराडकर सचिव (संस्कार विभाग) - सचिन कासले, मिलिंद पवार सचिव (प्रचार व पर्यटन विभाग)- संदीप कदम, संकेत पेंडूरकर सचिव (संरक्षण विभाग)- गणेश कासले, अमोल तळगावकर संघटक - राजेंद्र जाधव, विशाल डिकवलकर, भरत पेंडुरकर, गौरव जंगम, भिवा तळगावकर. यावेळी मावळते अध्यक्ष, सरचिटणीस व संपूर्ण कार्यकारिणी यांनी २ वर्षांत केलेल्या उत्कृष्ट कामाचे सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. तसेच जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, संजय पेंडुरकर, शिवप्रसाद चौकेकर, आर. डी. चेंदवणकर, विलास वळंजू व शंकर कदम यांनी नूतन कार्यकारणीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस नचिकेत पवार व कोषाध्यक्ष प्रकाश पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT