कोकण

तोंडवळीत १७ रोजी दिंडी नृत्य भजन स्पर्धा

CD

तोंडवळीत १७ रोजी
दिंडी नृत्य भजन स्पर्धा
आचरा, ता. ९ : तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री देव वाघेश्वर भक्त मंडळातर्फे १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता देखावायुक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रोख १० हजार रुपये, तर द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये उर्वरित संघांना मानधन देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२५ महिलांशी लग्न, कोट्यवधींचा गंडा; आता व्याह्याविरोधात भाजप आमदाराची तक्रार, गुन्हा दाखल

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे मुख्य न्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT