Who Will Succeed Gyanesh Kumar as CEC?
esakal
नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार सध्या निवडणूक आयोगातील निर्णयप्रक्रियेवरून चर्चेत आले (Gyanesh Kumar Retirement Date) आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनादरम्यान (SIR) घेतलेल्या काही निर्णयांवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.