कोकण

खवटीचे पोलीसपाटील मनोहर दळवी यांचा सत्कार

CD

- rat१०p७.jpg-
P26O56348
खेड ः खवटीचे पोलीसपाटील मनोहर दळवी यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल.
---
खवटीचे मनोहर दळवी यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १० : तालुक्यातील खवटी गावचे पोलिसपाटील मनोहर दळवी यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे ‘उत्कृष्ट पोलिसपाटील’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महसूल दिनानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.
२०२५-२६ या महसुली वर्षात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी तसेच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. दळवी यांनी गावात कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रशासन व ग्रामस्थांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. प्रशासकीय जबाबदारीसोबतच ते खवटी पंचक्रोशी शिक्षणसंस्थेचे खजिनदार म्हणूनही कार्यरत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

SCROLL FOR NEXT