कोकण

कणकवली : कॉलेज यश

CD

kan१०२.jpg
५६३५६
अक्षय कदम तीर्था सुवारे चंदना रेवाळे


डेअरी कॉलेजचा निकाल शंभर टक्‍के
कणकवली : पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम (डेअरी कॉलेज)चा प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला. यात कणकवलीतील डेअरी कॉलेजचा निकाल शंभर टक्‍के लागला. विद्यालयात अक्षय कदम याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
विद्यालयात द्वितीय क्रमांक तीर्था स्वप्निल सुवारे आणि चंदना गंगाराम रेवाळे तृतीय क्रमांक प्राप्त केला. निकालामध्ये त विशेष प्राविण्यासह ६, प्रथम श्रेणीत ३३ विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक खासदार नारायण राणे, संस्थेच्या अध्यक्षा नीलमताई राणे, सचिव तथा पालकमंत्री नितेश राणे, उपाध्यक्ष आमदार. निलेश राणे, प्राचार्य डॉ. प्रसाद सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT