कोकण

समरगीत गायन स्पर्धेत पणदूर हायस्कूलचे यश

CD

56376

समरगीत गायन स्पर्धेत
पणदूर हायस्कूलचे यश

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या समरगीत गायन स्पर्धेत वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थी कलाकारांचे तसेच मार्गदर्शक संगीत शिक्षक महेश तळगांवकर यांचे संस्थाध्यक्ष आपासाहेब गावडे, सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, संचालक आनंद भोगले, सुबीकाका अणावकर, रवींद्र कांदळकर, मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, पर्यवेक्षिका पी. पी. दाभोलकर व  ग्रंथपाल नरेश परब यांनी संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेला हा सन्मान शाळेसाठी अभिमानास्पद आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

Tukaram Mundhe: ५१व्या वर्षीही हेल्दी अन् फिट राहण्यासाठी तुकाराम मुंढे फॉलो करतात 'हे' तीन नियम

Nanded Tragedy : अनुकंपा नियुक्तीची स्वप्ने अर्ध्यावरच खंडित; मरखेलच्या मंदार बोधकुले यांचे हृदयविकाराने अकाली निधन

Chandipura Virus: मुंबईत चांदीपुरा विषाणूच्या संसर्गाची भीती, आरोग्य विभाग अ‍ॅक्शन मोडवर; पालिकेच्या रुग्णालयात विशेष कक्ष

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT