कोकण

राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार

CD

‘ऋतुरंग’ पुस्तकाला
राज्यस्तरीय पुरस्कार
संगमेश्वर, ता. १० ः पुणे येथील प्रसिद्ध चपराक प्रकाशनने कोकणातील लेखक जे. डी. पराडकर यांच्या प्रकाशित केलेल्या ऋतुरंग या पुस्तकाला सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाचा (कै.) भास्करराव ग. माने स्मृतीप्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. ऋतुरंग या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे झाले होते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ जलरंग चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले आहे. हे पुस्तक संपूर्ण रंगीत पानांचे असून, यामध्ये कोकणातील फुलांची छायाचित्रे आणि माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण समारंभ २३ ऑगस्टला सातारा येथील सोमण सभागृह येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

Marathi News Live Updates : नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन घेणाऱ्या 11 शिक्षकांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT