कोकण

पोलिस निरीक्षक मगदूम यांचा ''सामाजिक बांधिलकी''तर्फे सत्कार

CD

swt116.jpg
56574
सावंतवाडी ः पोलिस निरीक्षक मगदूम यांचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला.

पोलिस निरीक्षक मगदूम यांचा सत्कार
सावंतवाडी ः येथील पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची ''सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान''च्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. येथील पोलिस निरीक्षक चव्हाण यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर श्री. मगदूम यांनी सावंतवाडीचा पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी श्री. मगदूम यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचा आढावा घेत कौतुक केले. संस्थेसोबत काम करायला मला नक्कीच आवडेल, अशी भावनाही व्यक्त केली. प्रा. सतीश बागवे, प्रा. शैलेश नाईक, समीरा खलील, रुपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव, लक्ष्मण कदम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JSSC JE Paper Leak : झारखंडमधील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या संचालकाला मुंबईतून अटक

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

माधुरी दीक्षितची एंट्री पण का बदलला 'कोण होणार करोडपती'चा होस्ट? सचिन खेडेकरांना सोनी मराठीने दाखवला बाहेरचा रस्ता?

Wagholi News : डंपर मधून अती धोकादायक रित्या दगडाची वाहतूक; कडक कारवाई गरजेची

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी संपली, नेमकं काय घडलं? वाचा...

SCROLL FOR NEXT