कोकण

देवगड हायस्कूलचे ‘शिष्यवृत्ती’त यश

CD

56820
श्रीमा प्रभुदेसाई, प्रज्योत कदम, अद्वैत भिडे, पूर्वा राणे

देवगड हायस्कूलचे ‘शिष्यवृत्ती’त यश
देवगड ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या सातवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. शहरी विभागात श्रीमा प्रभुदेसाई हिने ८२ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात नववा क्रमांक पटकावला. प्रज्योत कदम याने (७४) तालुक्यात द्वितीय व जिल्ह्यात २५ वा, अद्वैत भिडे याने (७१.३३) तालुक्यात तृतीय व जिल्ह्यात ३० वा क्रमांक प्राप्त केला. ग्रामीण विभागात पूर्वा राणे हिने (८४.६६) तालुक्यात द्वितीय तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, संस्था पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC ते CAT-GATE; आता विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन कोचिंग, काय आहे मुख्यमंत्री युवा भविष्य निर्माण योजना?

IND vs SL: सर्फराज खान हेअरस्टाईल करायला गेला, पण सिराजच्या नव्या 'प्रयोगामुळे' झाला हैराण! Video Viral

Sangli News : फडणवीसांसोबतचा विमान प्रवास, मोदींचे स्वागत; जयंत पाटलांनी राजकीय चर्चांना दिला नकार

Marathi News Live Updates : तृतीयपंथीयांचे अनोखे आंदोलन

Beed Crime : बीडमध्ये थरार! जुन्या वादातून तीन राऊंड गोळीबार, दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT