कोकण

‘माजगाव मतदारसंघातील शाळा दुरुस्तीला निधी द्या’

CD

56824

‘माजगाव मतदारसंघातील
शाळा दुरुस्तीला निधी द्या’

सावंत यांची शिक्षण विभागाकडे मागणी

सावंतवाडी, ता. १२ ः माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शाळा दुरुस्तीच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन जिल्हा परिषद स्वनिधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्याजवळ केली आहे.
यात माजगाव हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा क्र. ३ छप्पर दुरुस्ती, खिडक्या दरवाजे दुरुस्त करणे, माजगाव नाईकवाडा महापुरुष वि‌द्यामंदिर ०४ लाईट फिटिंग दरवाजे व खिडक्या दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा चराठे वझरवाडी शौचालय बांधकाम व दुरुस्ती, ओटवणे जिल्हा परिषद शाळा क्र. ३ गवळीवाडी इमारत दुरुस्ती, माजगाव आरोग्यवर्धिनी केंद्र स्नानगृह, शौचालय दरवाजा, खिडक्या दुरुस्ती, ओटवणे जिल्हा परिषद शाळा क्र. ४ दुरुस्त करण्यासह सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा क्र. २ दुरुस्ती, सरमळे देऊळवाडी क्र. १ शाळा दुरुस्ती, माजगाव जिल्हा परिषद शाळा क्र. २ इमारतीचा स्लॅब दुरुस्तीसह, ओटवणे मांडवफातरवाडी शाळा क्र. २ छप्पर दुरुस्ती करण्याबाबत लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर..

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT