कोकण

खोरनिनको धरणाचे विहंगम दृश्य...

CD

खोरनिनको धरणाचे विहंगम दृश्य...
-rat12p15.jpg-
56814
लांजा : तालुक्यातील खोरनिनको धरण अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे. पावसाळ्यात हे धरण भरल्यावर तिथल्या पायऱ्यांसारख्या रचनेवरून खाली पडणारे पाणी एका सुंदर मानवनिर्मित धबधब्यासारखे दिसते. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरापासून हे अंतर अंदाजे २४ किलोमीटर आहे. हे ठिकाण चारही बाजूंना हिरवेगार डोंगर आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेले आहे. (छायाचित्र - प्रसाद जोशी)
---

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

SCROLL FOR NEXT