कोकण

कणकवलीत तिरंगा रॅली उत्साहात

CD

57213

कणकवलीत तिरंगा रॅली उत्साहात
कणकवली : कणकवली कॉलेज, कणकवलीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि कणकवली नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ अंतर्गत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीचा प्रारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केला. महाविद्यालयाच्या परिसरातून सुरू झालेली तिरंगा रॅली कणकवली बाजारपेठेतून मार्गक्रमण करत बसस्थानकापर्यंत पोहोचली. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाविषयी आदराची भावना जागृत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT