कोकण

रत्नागिरी- आदित्य गजमल, वेदिका जगदाळे ठरले वेगवान धावपटू

CD

rat१४p९.jpg-
५७२४५
डेरवण ः येथील क्रीडासंकुलात आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी खेळाडू.

आदित्य गजमल, वेदिका जगदाळे वेगवान धावपटू
जिल्हा अजिंक्यपद मैदानी स्पर्धा ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात आदित्य गजमल आणि वेदिका जगदाळे वेगवान धावपटू ठरले. तर १४ वर्षाखालील गटात ट्रायथलॉन स्पर्धेचे विजेतेपद आदित्य गजमल, अनुष्का राणीम, अथर्व पवार, आर्या भुवड, वेदांत वाघे, चिन्मयी शिगवण या खेळाडूंनी पटकावले.
या स्पर्धेचा निकाल ः १४ वर्षाखालील मुले व मुली ट्रायथलॉन ए-यश शिगवण, हर्षित सार्दळ, आर्यन गुरव, अनुष्का राणी, संस्कृती घुमे, वीणा शिंदे. ट्रायथलॉन बी- अथर्व पवार, सार्थक सुतार, प्रणव यादव, आर्या भुवड, दूर्गा गुरव, श्रुती पळसमकर. ट्रायथलॉन सी - वेदांत वाघे, क्षितिज जुवळे, स्वराज यादव, चिन्मयी शिगवण, सौम्या सरफरे, शुभरा सरफरे.
१६ वर्षाखालील मुले ६० मीटर धावणे ः आदित्य गजमल, पवन शिगवण, नैतिक कदम, ६०० मीटर धावणे ः वेदांत पाटील, सार्थक कुळये, पवन शिगवण. ८० मीटर हर्डल्स ः देवेंद्र लिंबुकर, रोमित जाधव, सौरभ माटल. लांब उडी ः सार्थक कुळये, नैतिक कदम. उंच उडी ः सूरज भैरे, अथर्व पातेरे. गोळाफेक ः शुभम आखाडे, नूरआलम अन्सारी, संकल्प गुरव. थाळीफेक ः नूरआलम अन्सारी, नुमान चरके. भालाफेक ः साज जाधव, धनराज शिंदे, आराध्य कदम. मुली ः ६० मीटर धावणे वेदिका जगदाळे, तन्वी पवार. ६०० मीटर धावणे ः स्वरा उपशेटे, पायल खाके, प्राप्ती तरळ. ८० मीटर हर्डल्स ः अस्मिता पळसमकर, पायल खाके, इच्छा भिंगे. लांब उडी ः वेदिका जगदाळे, श्रेया मरकड, कार्तिकी कांबळे.
१८ वर्षाखालील मुले १०० मीटर धावणे ः तन्मेश कटनाक, रूद्र वाडेकर, सनी बदड. २०० मीटर धावणे ः सनी बदड, पृथ्वीराज ढोबल. ४०० मीटर धावणे ः कार्तिक पावस्कर, मनीष पालये, विपुल साळवी. १००० धावणे ः आयुष बर्जे, पृथ्वी राजभर, सुनील रेवाळे. ५ किमी चालणे ः आदित्य जाधव, वंश पावस्कर. लांब उडी ः आदित्य पाटील, तन्मय घाणेकर, आदर्श माईंगडे. उंच उडी ः साईराज आंब्रे, शुभम ढेबे, ओमकार शिंदे. गोळाफेक ः साईराज आंब्रे, निनाद महाबळे.
१८ वर्षाखालील मुली १०० मीटर धावणे ः अनुष्का दोरकडे, प्रीती पंडित, मनस्वी कांबळे. २०० मीटर धावणे ः आर्या पवार, वैदही गुरव, वैष्णवी गुरव. ४०० मीटर धावणे ः वैदही गुरव, रिया आग्रे. १००० मीटर धावणे ः सिमरन पवार, साक्षी मांडवकर. ५ किमी. चालणे ः श्रुती जोशी, कल्याणी तरळ. लांब उडी ः तनुजा घाणेकर, सिमरन पवार, शिवानी मिरजोळकर. गोळाफेक ः श्रावणी खाके, फातिमा चरके, संजीवनी जाधव. थाळीफेक ः शिवानी जाधव, श्रेया पातेरे.
२० वर्षाखालील मुले १०० मीटर धावणे ः वंश तांबे, ऋतिक कदम, पवन शिगवण. २०० मीटर धावणे ः वंश तांबे, यशराज हळवनकर, अनुराग सरवंडे. ४०० मीटर धावणे ः यश सकपाळ, ओमकार जाधव, प्रणव पावरी. ८०० मीटर धावणे ः चेतन खामकर, हिमांशू लांबट. १५०० मीटर धावणे ः सुरज निवडेकर, अर्जुन पराडे. मुली ः २०० मीटर धावणे ः सिद्धी मोरे. १५०० मीटर धावणे ः प्रियांका जोगळे, देवयानी राठोड, सुविधा पानगले. ३००० मीटर धावणे ः ज्ञानेश्वरी भारती, पूजा गुरव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG e-KYC: एलपीजी ग्राहकांसाठी गुड न्यूज! 'केवायसी'ची मुदत वाढली; 'ही' तारीख असेल अखेरची

Nagpur Burglary Case: घरफोडीच्या पैशातून आलीशान कार व प्लॉट खरेदी; गुन्हेशाखेची कारवाई, चौघांना अटक, १९.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates : सरपंच मंगेश साबळेंना दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस

Narayangaon Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

Onion Rate : लोणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात एक नंबरच्या गोळा कांद्याला प्रती १० किलोला ४०० रुपये पर्यंत बाजारभाव; मागील वर्षभरातील उच्चांकी बाजारभाव

SCROLL FOR NEXT